![]() |
| kirtanache mandhan ghyave ki nahi |
।। श्री स्वामी
समर्थ ।।
।। जय जय राम
कृष्ण हरी ।।
( 'पांडुरंग
विठ्ठल' या फेसबुक पेजवर वरील प्रश्न विचारल्यानंतर, त्यावर अनेक लोकांनी आपली मते
मांडली, यात सर्व किर्तनकारांनी पैसे घ्यावे, असे मत व्यक्त केले तर इतरांनी घेऊ नये,
थोडे घ्यावे, प्रवासापुरते, प्रपंचासाठी असे मत मांडले. यात ही काही किर्तनकारांनी
मिळेल तेवढे घ्यावे, असे प्रांजल मत मांडले तर काहींनी अवश्य घ्यावे, आध्यात्मिक ज्ञान
फुकट भेटत नाही. असे ही विचित्र तर्क मांडले. तेव्हा या सर्वांना लेखकांनी खालील उत्तर
दिलेले आहे.....!)



