आध्यात्म……… एक दिव्यामृत !





          आजच्या यंत्रयुगात आपण सुध्दा एक यंत्र बनलो आहोत. यंत्राप्रमाणे घाई-घाईत आणि घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आपले जीवन झाले आहे. शारीरीक श्रम कमी झाले, जीवन आरामात जगणे सोपे सुकर झाले, सर्व सोई-सुविधा उपलब्ध झाल्या.

प्रगल्भ युवा निर्मिती आध्यात्मानेच शक्य !



       एकेकाळी विद्वान व्यक्तीमत्वासाठी जगात प्रसिध्द असणारा आणि देश-विदेशातील लोकांची ज्ञानाची भूक क्षमविणारा आपला भारत देश आज स्वत: अज्ञानात आणि अंधारात खिचपत पडलेला आहे. तक्षशिला, नालंदा, काशी, पैठण अशी विश्व प्रसिध्द ज्ञानाची विद्यापीठे असणारा आपला भारत देश आज ईतराकडे ज्ञानाची भिक मागतो आहे,

युवकांनो आध्यात्मात समरस व्हा !



      
    आजच्या या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनो आध्यात्मात समरस व्हा ! असे म्हटल्याने बहुतांशी युवक गोंधळून गेले असतील, यात शंका नाही.

नृंसिह सरस्वती स्वामींनी संसाराबद्दल दिलेला महत्वपुर्ण संदेश


नृंसिह सरस्वती स्वामींनी संसाराबद्दल दिलेला महत्वपुर्ण संदेश


संसार हा वाटतो तितका टाकाऊ नाही, उलट क्रमविकासाच्या दृष्टिने तो आवश्यक असून षड्विकारावर मात करण्याच्य दृष्टिने संसार म्हणजे प्रयोगशाळाच आहे. या प्रयोगशाळेत राहून एकेक विकार जिंकित जिंकित तो ज्या वेळी षडविकारावर विजय मिळतो,

रामायणाचे महत्व



रामायणाचे महत्व

रामायण हा केवळ इतिहास नाही, तर जीवन जगण्याच्या दृष्टिने प्रत्येक प्रश्नाचे उपयुक्त उत्तर त्यात आहे. सध्या माणसांची वृत्ती ही राक्षसाच्याही पलिकडचे झालेली आहे. राक्षसामध्ये तरी थोडी फार माणुसकी, दया, भिती होती. ते कधीही निशस्त्रावर वार करत नसत. झोपेत किंवा विश्वास घाताने किंवा पाठीवर वार करत नसत. परंतु आज माणूस या तत्वाप्रमाणे सुध्दा वागत नाही.